एका साध्या बचत गटापासून १० कोटींच्या ठेवींपर्यंत “वैभवी” पतसंस्थेचा प्रवास.

वैभवी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिरूर (घोडनदी)

Simple Is The New Best वर आपण अनेकदा अशा व्यक्तींच्या यशोगाथा वाचतो, ज्यांनी स्वतःच्या कष्टांवर आणि जिद्दीवर आपला मार्ग तयार केला आहे. पण आयुष्यात काही कथा अशाही असतात, ज्या एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नसतात. त्या कथा असतात अनेक हातांनी उभ्या राहिलेल्या, अनेक मनांनी सांभाळलेल्या आणि एकीच्या बळावर पुढे गेलेल्या प्रवासाच्या. अशा कथा आपल्याला हे शिकवतात की … Read more