Circle of Trust: विश्वास कुणावर आणि किती ठेवायचा.
Simple Is The New Best वर आपण अनेकदा आयुष्य, माणसं आणि नातेसंबंध यावर शांतपणे विचार करतो. कारण प्रत्येक अनुभव मोठा नसतो, पण प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. आयुष्यात माणसं खूप असतात—ओळखी वाढतात, संपर्क वाढतात, बोलणं वाढतं. पण त्याच प्रमाणात विश्वास वाढतोच असं नाही. याच ठिकाणी Circle of Trust ही संकल्पना महत्त्वाची ठरते. हा कुठलाही मोठा … Read more