Strait of Hormuz म्हणजे काय? भारतासाठी एवढा महत्त्वाचा का?
आपण रोज पेट्रोल भरतो, LPG वापरतो, आणि वस्तू महाग झाल्याबद्दल बोलतो. पण या सगळ्यामागे जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या एका अरुंद समुद्री मार्गाचा किती मोठा संबंध आहे, हे आपण फारसं लक्षात घेत नाही. Middle East मध्ये Iran आणि Oman यांच्या मधोमध असलेला Strait of Hormuz हा असा एक मार्ग आहे, जो geography च्या पुस्तकात छोटा वाटतो, पण global … Read more