डेटा गोपनीयता : Free Apps मागची खरी किंमत.
डेटा गोपनीयता हा आजच्या डिजिटल आयुष्यातील सर्वात दुर्लक्षित पण महत्त्वाचा विषय आहे.आपण रोज मोबाईल उघडतो, अॅप्स वापरतो, फोटो काढतो, मेसेज पाठवतो, Google वर काहीतरी शोधतो. हे सगळं इतकं सहज होतं की आपण थांबून विचारही करत नाही—हे सगळं खरंच “फुकट” आहे का? आजच्या डिजिटल आयुष्यात “डेटा” हा शब्द फार मोठा वाटतो, पण प्रत्यक्षात तो आपल्या रोजच्या … Read more